Breaking News

पनवेल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. त्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, महेश सरदेसाई, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रीतम (पिंट्या) म्हात्रे, सोशल मीडिया सेलचे शहर सहसंयोजक रूपेश नागवेकर, मयूर चिटणीस आदी.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply