Breaking News

पडघे येथे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापलिकेच्या माध्यामातून प्रभाग क्रमांक 2 मधील पडघे येथे शौचालय बांधण्यात येणार आहेत. या  कामाचे भुमीपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले.

या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक संतोष भोईर, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, युवामोर्चा महापलिका अध्यक्ष दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, गजानन पाटील नामदेव भोईर, ग्रामपंचायत सदस्य किसन भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती दिली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply