Breaking News

खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी

खांदेश्वर व्यापारी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये खांदा कॉलनीच्या अध्यक्षपदी नगरसेवक एकनाथ गायकवाड व उपाध्यक्षपदी भास्कर वाय. शेट्टी यांची निवड करण्यात आली.

तसेच असोसिएशनच्या नवीन कमिटीमध्ये सचिव बाबासाहेब ठोंबरे, उपसचिव कमलेश पटेल, खजिनदार सुभाष खोमणे, सहखजिनदार मावजी पटेल, सदस्य चनाराम चौधरी, देशमुख मॅडम, अंबावी पटेल, संजय पाटील, संदीप दुबे, सचिन गायकवाड, शांताराम महाडिक, सुरेश गावंड, संजय आंग्रे, संतोष कुमार, सर्जेराव राणे, चैनाराम चौधरी हे आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply