Breaking News

मनपा मुख्यालयात सार्वजनिक शौचालय

पनवेल : महापालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून शुक्रवारी नव्याने उभारण्यात येणार्‍या सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन प्रभाग समिती ड चे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कंत्राटदार एम. एम. म्हात्रे, देसाई यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींसाठी तसेच नागरिकांसाठीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply