Saturday , June 3 2023
Breaking News

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिन

पनवेल : जनता सहकारी पतपेढीच्या वतीने पनवेलमधील मार्केटयार्ड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भाजप नेते मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढी संचालक डॉ. रेखा बहिरा, कर्मचारी अर्चना कांबळे, विद्याघर ताडकर, कल्पेश पवार, मुख्याध्यापक आर. एच. गोंधळी,  दीपक खुटले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply