




पनवेल : जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप प्रतोद अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, तालुकाध्यक्ष मोतीलाल कोळी, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आदींनी शुभेच्छा दिल्या. सोबत अनेश ढवळे, प्रविण खंडागळे, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.