पेण : अॅड. महेश मोहिते यांची भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते अनिल डेरे, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी आदी. (छाया : अनिय मनियार)