Tuesday , February 7 2023

रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान प्रमोद भिंगारकर यांची रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते मारुती आडकर यांनी भिंगारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply