

पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, पत्रकार निलेश सोनावणे, संजय कदम, राज भंडारी, साहिल रेळेकर, रवींद्र खानावकर आदी उपस्थित होते.