Breaking News

विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

पेण : प्रतिनिधी

नरविर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाल मिरा डोंगर परिसरातील आसणी आणि वेताळपट्टी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना नंदेश पाटील यांनी स्वेटर वाटप केले. पेण तालुका धनगर समाज युवक विद्यार्थी विकास संस्थेचे संस्थापक विजय उघडे, अध्यक्ष सचिन र. उघडे, उपाध्यक्ष वरूण  आखाडे, सल्लागार लक्ष्मण बोडेकर, सहखजिनदार योगेश कोकळे, सहकार्यध्यक्ष जगन्नाथ बोडेकर, सहसेक्रेटरी विलास बोडेकर, आसणी शाळेचे सुरेश पाटील, वेताळपट्टी देऊळवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील, सहशिक्षिका प्रतिभा पाटील यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. त्यांनी  नरविर तानाजी मालुसरे यांना अभिवादन केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply