डाकार : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणे (रॉ)चे अधिकारीही तिथे आहेत.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper