Breaking News

कामोठे : रविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे आयोजक रविशेठ जोशी यांनी स्वागत केले. जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी सिंग, सचिन गायकवाड आदी सोबत होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply