Breaking News

महाड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात रविवारी (दि. 19) सायंकाळी वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा आला असला, तरी हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक

ठरू शकतो.

मध्यंतरीही महाडला वादळी पावसाने झोडपले होते. तशाच प्रकारे रविवारी पुन्हा सायंकाळी हजेरी लावली. या पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला खरा, पण नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply