Breaking News

खोपोलीत वाहतूक बदल

खोपोली : प्रतिनिधी – येथील नगर परिषद आणि पोलीस ठाणे यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत पालिका हद्दीतील काही ठिकाणी रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन नगर परिषद व पोलीस विभागाने केले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply