Breaking News

महापौर सहाय्यता निधीला मदत

पनवेल : वार्ताहर

साप्ताहिक लढवय्याचा पाचवा वर्धापनदिन असल्यामुळे या निमित्ताने संपादक शैलेश चव्हाण यांनी महापौर सहाय्यता निधीत रूपये 5 हजार 555 रुपये जमा करून एक आदर्श निर्माण केला आहे. शुक्रवारी (दि. 1) त्यांनी तो पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. आपल्या लेखणीद्वारे नागरिकांना सध्या कोरोनाशी लढण्यास प्रोत्साहन देत असताना कोरोना विषाणूपासून बचावासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी पुढाकार घेणे हीकौतुकाची बाब आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply