![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/05/community-kitchen-1024x616.jpg)
पनवेल : महापालिका प्रभाग क्रमांक 14 तर्फे कम्युनिटी किचनसाठी जमा केलेली 43 हजार रुपयांची देणगी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे देण्यात आली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, प्रभाग 14 चे अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेटकर, युवा नेते जवाद मुकीत काजी, परेश पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.