पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने बेलपाडा येथे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हे वाटप झाले.
या वेळी अरुण घरत, अशोक घरत, दीपक पाटील, संतोष म्हात्रे, निलेश म्हात्रे, विकास घरत, सोमनाथ म्हात्रे, अमित म्हात्रे, जयेंद्र ठाकूर, स्नेहल म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, नामदेव पाटील, अनंता पाटील, रूपेश म्हात्रे, हेमंत घरत, मधुकर म्हात्रे, केशव ठाकूर, जगदीश पाटील, संतोष म्हात्रे, अंकुश पाटील, सतीश म्हात्रे, गणेश पाटील, इंदुमती पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …