Thursday , March 23 2023
Breaking News

करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे निवेदन

पनवेल : करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करंजाडे नोडमध्ये खेळाचे मैदान व इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देताना असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर, सदस्य संजय चाळके, सई पवार, पोपट जाधव, बाळासाहेब हाडोळे, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

उरण तालुक्यात शिवजयंती

उरण : तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून ठिकठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले महडच्या वरदविनायकाचे दर्शन

खालापूर : शिवसेना-भाजप युतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी अष्टविनायकांपैकी महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतले. सोबत कर्जत, खालापूरमधील युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply