Breaking News

पनवेल : भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या निर्देशानुसार नगरसेविका व खारघर संपर्क प्रमुख दर्शना भोईर यांनी वृक्षारोपण केले. संध्या भगत, संखेताई, वंदना, भार्गवी पाटील आदी सोबत होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये रेबीज निर्मूलन उपक्रमाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तरेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत झिरो रेबीज निर्मूलन उपक्रम राबविण्यात …

Leave a Reply