नागोठणे ः कोकणात जाणार्या गणेशभक्तांना संबंधित गावात 10 दिवस क्वारंटाइन होणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत गावी जाणार्या गणेशभक्तांनाच याचा लाभ घेणे शक्य आहे. बुधवारचा अंतिम दिवस असल्याने आपल्या मूळगावी पोहचण्यासाठी गणेशभक्त रवाना झाल्याने सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्ग ऑटो रिक्षा, कार, जीप, बसेस यांसारख्या वाहनांनी फुलून गेला होता.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper