Breaking News

स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर गणेश विसर्जन सोहळा पार

पनवेल : यंदा कोरोना महामारीच्या कठीण काळातही स्वयंभू कोळेश्वर गणेश विसर्जन घाटावर येथील कोळी समाजाने शासनाच्या वतीने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन सोहळा पार पडला. कोळी समाजाच्या वतीने गेली 20 वर्षे ही सेवा सुरू आहे. यासाठी पंच कमिटीचे सहकार्य लाभले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply