Breaking News

भारतीय जनता युवा मोर्चाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

पनवेल : वार्ताहर

भारतीय जनता युवा मोर्चा विदर्भ विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह व आगामी कार्यक्रम यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीला भाजयुमो युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस शिवानीजी दाणी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुरके, प्रदेश सचिव सोपानजी कानेरकर, प्रदेश सचिव अंकुशजी ठाकूर, प्रदेश कार्यकरणी सदस्य संकेतजी बावनकुळे तसेच विदर्भातील सर्व भाजयुमो जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply