Breaking News

पनवेल : दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नगरसेविका चारुशीला घरत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, महिला मोर्चा वैद्यकीय सेल शहर अध्यक्ष ज्योती देशमाने, उपाध्यक्ष मनीषा बहिरा, बूथ अध्यक्ष वैशाली पाटील, प्रभा सिन्हा, शिवानी रावते यांनी अभिनंदन केले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply