Breaking News

अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जासिम इस्माईल गॅस यांनी उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.  अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी अ‍ॅड. इर्शाद रमझान शेख, समीर कादिर पटेल, उपाध्यक्षपदी नासिर नूरा शेख, सरजिल कादरी, अब्दुल नजे, चिटणीसपदी मेराज शेख, मुख्तार पटेल, जिलानी पटेल, कोषाध्यक्षपदी इम्तियाज भागलकोटे, तर सदस्य म्हणून बासीद मुकरी, आरिफ मुल्ला, शाहनवाज खोत, तहा बुबेरे, शफी पटेल, लाबुद्दीन शेख, शावेज रिजवी, अकबर शेख, अख्लाक बडे, फैसल पिट्टू, इब्राहिम थायजी, हुसेन शेख, सरोज सोंडे, अकबर करजीकर आणि आरिफ कुरेशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply