Breaking News

आदिवासीवाडीत दिनदर्शिकांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल-रायगड यांच्या वतीने एचओसी कॉलनी येथील आदिवासीवाडी व सिमरन मोटर्स येथील आदिवासीवाडी येथे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे नूतनवर्षाच्या दिनदर्शिकांचे वाटप  करण्यात आले. या वेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा पनवेल शहर मंडलचे उपाध्यक्ष महेश वाघे, सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, जाणीव एक सामाजिक संस्थाचे प्रसाद कंधारे, राजा चव्हाण आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते दिनदर्शिकाचे वाटप करण्यात आले.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply