नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
रोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता, पण तिसर्या कसोटी सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळत आहे आणि चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper