Breaking News

रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

पाली : प्रतिनिधी
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची कुमारी गटाची जिल्हा निवडचाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 24  फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील मुंढाणी येथे होत आहे. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत
या स्पर्धेतून 5 ते 8 मार्च या कालावधीत जळगाव येथे होणार्‍या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेणार्‍या जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे आजी-माजी खेळाडू व ग्रामस्थ स्पर्धेला मेहनत घेत आहेत.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply