Breaking News

पनवेल कोळीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील कोळीवाड्यात भाजपच्या नगरसेवक निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत.  या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 18) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेविका सुनंदा पाटील, विठाबाई पाटील, गणेश भगत, हरिश्चंद्र भगत, दत्ता पाटील, किरण भोईर आदी

उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply