Breaking News

भाजप बूथ कमिटीची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल एसटी बसडेपोच्या बाजूला प्रभाग क्रमांक 17 मधील शिवाजीनगर झोपडपट्टी येथे भाजप बूथ कमिटी 411 व बुथ कमिटी 414 यांची बुथ कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 19) झाली. या बैठकीस प्रभारी व नगरसेवक तेजस कांडपिळे, शक्तीकेंद्र प्रमुख जगदिश घरत, प्रभाग क्रमांक 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, बूथ कमिटी 411चे अध्यक्ष रावसाहेब खरात, बूथ कमिटी 414चे अध्यक्ष किशोर वाहुळकर व दोन्ही बुथ कमिटीचे सभासद उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply