Breaking News

उरण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या विमला तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक राजेश ठाकूर, मेराज शेख, नगरसेविका जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, स्नेहल कासारे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, जगदिश म्हात्रे, नरेंद्र उभारे, विजय पवार व नगर परिषद कर्मचारी आदी उपस्थित होते. 

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply