Breaking News

पनवेल मनपामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती

पनवेल : प्रतिनिधी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मुंबई-संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिका मुख्यालयात साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी नगरसेविका हेमलता रवी गोवारी, नगरसेवक  गोपीनाथ भगत, उप-आयुक्त सचिन पवार उप-आयुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, मुख्य लेखा अधिकारी मनोज कुमार शेट्टे, विभाग प्रमुख  इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply