Breaking News

‘दिबां’च्या नावासाठी अधिवेशनातही आवाज

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply