Breaking News


कळंबोली : कळंबोली येथे रविवारी आयोजक सितेंद्र शर्मा यांच्या पुढाकाराने रविवारी श्री मंगलेश्वरी माता मंदिर सेक्टर 6 ते 10 येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर,  कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा अध्यक्ष अमर ठाकूर,तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष जमीर शेख, राजेंद्र बनकर,बबन बारगजे ,एम.जी.एम.हॉस्पिटलचे डॉ.प्रसून,डॉ.दरमेश,डॉ.स्नेफल व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply