Breaking News

चिरनेर : लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून चिरनेरचे प्रा. दिलीप ठाकूर यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. भाजप नेते तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, चिरनेर विभाग भाजप अध्यक्ष कुलदीप नाईक, नगरसेवक राजू ठाकूर, भाजप चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर, नंदकुमार चिरनेरकर आदी उपस्थित होते. प्रा. दिलीप ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply