Breaking News

रा.स्व.संघ, व्यापारी असोसिएशनच्या वतीने भारतमाता पूजन

उरण : वार्ताहर

शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व उरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (दि. 26) सकाळी गणपती चौक येथे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी उद्योगपती अशोक बालदी, हस्तीमल मेहता, पुरुषोत्तम सेवक, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, आकाश शाह, विशाल पाटेकर, गोपाळ कुमावत, स्वप्नील रावते, अभिषेख जैन, जिगर ठक्कर, विष्णू सेवक, संतोष साळवी, नवीन जैन, नवीन कोटक, रौनक सेवक, बाबूलाल शाखला, चंद्रप्रकाश मेहता, सुरेश, दिगंबर, संघाचे कार्यकर्ते व व्यापारी असोशिएशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply