Breaking News

Monthly Archives: December 2020

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला …

Read More »

कोरोनासंदर्भात तातडीची बैठक बोलवा

पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्ण तसेच उपाययोजना या संदर्भात प्रशासनाच्या वतीने तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शेट्टी यांनी दिले आहे.या निवेदनात …

Read More »

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान

मुंबई : प्रतिनिधीराज्य विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांमध्ये मंगळवारी (दि. 1) मतदान प्रक्रिया शांततेत झाली. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक या जागांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावर परिणाम दिसून आला.या निवडणुकीनंतर राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी …

Read More »

…हे तर शिवसेनतील महिला कार्यकर्त्यांचे अवमूल्यन!

उर्मिलांच्या पक्षप्रवेश वक्तव्यावर भाजपची टीका मुंबई : प्रतिनिधीकोणाला पक्षात प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असे म्हणणे म्हणजे बाळासाहेबांनी ज्या महिला कार्यकर्त्यांना रणरागिणी अशी उपमा दिली, त्या लढवय्या कार्यकर्त्यांचे अवमूल्यन करण्यासारखे आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते …

Read More »

मराठा समाजाची पेणमध्ये निदर्शने

राज्य सरकारच्या कारभाराविरोधात संतापमहावितरण भरतीमध्ये सामावून घेण्याची मागणी पेण : प्रतिनिधीआरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मंगळवारी (दि. 1) मराठा समाज बांधवांनी पेण महावितरण कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. महावितरणमध्ये मराठा तरुणांची भरती करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.एमएसईडीसीएल अंतर्गत उपकेंद्र …

Read More »

आमदार महेश बालदी यांची वचनपूर्ती

स्वजल धारा पाइपलाइनचे उद्घाटन; आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांची पाणीसमस्या दूर उरण ः वार्ताहर शिवशक्ती मित्र मंडळ आणि शिवशक्ती स्वजल धारा पाणी समिती (आगरी कोंढरीपाडा) यांच्या देखरेखीखाली टाकण्यात येणार्‍या स्वजल धारा पाणी पाइपलाइनचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करणारा आमदार …

Read More »

पाणीप्रश्नी सिडको कार्यालयावर धडक

नवीन पनवेलमधील महिला आक्रमक; नगरसेवकांची साथ पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी मंगळवारी (दि. 1) सकाळी सिडको कार्यालयावर धडक दिली. या वेळी महिलांनी कार्यालयाचे गेट अडवून धरल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता दलाल यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा केली. मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा करण्याचे आणि ज्या ठिकाणी पाणी येणार …

Read More »