Breaking News

Yearly Archives: 2020

उन्हाळी भातशेती कापणीस सुरुवात

माणगाव : प्रतिनिधी उन्हाळी भातशेती कापणीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतात पाणी असताना व कोरोनाच्या साथीमुळे मजूर मिळत नसतानाही कुटुंबांतील सदस्यांसोबत शेतकर्‍यांनी कापणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने शेतीचे गणित पूर्ण बिघडविलेे. त्यामुळे पिकाचा हंगाम 20 ते …

Read More »

पनवेलमध्ये सहा नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात सहा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातील चार कामोठ्यातील, तर नवीन पनवेल व सुकापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या पनवेल महापालिका क्षेत्रात 49, तालुक्यात 58, तर जिल्ह्यात 70 झाली आहे. पनवेलमधून मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसायासाठी नागरिक मुंबईला जात असतात. त्यांना …

Read More »

मोदी भोजन कम्युनिटी किचन

पनवेल : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटी येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत 300 गरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात अन्नछत्र

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस व त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि भाजपच्या वतीने खारघर, कामोठे, पनवेल या …

Read More »

शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे फडणवीसांनी वेधले लक्ष

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. लॉकडाऊन काळात शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेसुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी तुरळक ठिकाणीच खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. कापूस, तूर, चणा खरेदी केंद्र …

Read More »

केंद्राकडून सुधारित आदेश जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशभरात लॉकडाऊनमध्ये मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह केंद्रीय गृहमंत्रालयाने ही परवानगी दिली आहे.गाव पातळीवर मॉल्सव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे, मात्र कंटेन्मेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघातात प्रवासी ठार, चालक जखमी

खोपोली : प्रतिनिधीभरधाव वेगातील पिकअप टेम्पो उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकल्याने झालेल्या अपघातात टेम्पोतील प्रवासी ठार, तर चालक जखमी झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनी हद्दीत हा अपघात घडला.लॉकडाऊन काळात निर्मनुष्य झालेले रस्ते आणि कमी वाहने यामुळे महिनाभर अपघाताचे प्रमाण शून्यावर आले होते, पण शुक्रवारी (दि. 24) रात्री 12.30च्या सुमारास …

Read More »

कोरोना : प्राण्यांची कार्यशाळा

प्राण्यांचा राजा सिंह बरेच दिवस जंगलामध्ये नेहमी प्रमाणे फेरफटका मारत होता. तो खूप चिंतेत होता. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांची बैठक बोलाविली. सिंहाने बैठक बोलविल्यामुळे सर्व प्राणी बैठकीला हजर राहिले. सिंहाने बैठकीला सुरुवात केली व सुरुवातीलाच सांगितले की, आज आपण एका अति गंभीर विषयावर बैठक बोलाविली आहे. सिंह म्हणाला की …

Read More »

मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू; 281 नवे रुग्ण

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गहिरे होत चालले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 281 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता 4870 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना …

Read More »

वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती नाही -सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश प्रक्रियेचा मार्ग काही अटींसह तूर्तास मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने 2020-21या शैक्षणिक वर्षासाठी मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश करण्यास तूर्तास स्थगिती दिलेली नाही. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश हे आरक्षणाच्या मूळ याचिकेवरच्या निर्णयावर अधीन असतील असे …

Read More »