खारघर : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य परिस्थितीत पंतप्रधान, मुख्यमंत्री व प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या आव्हानाला अनुसरून नागरिकांनी घरातच बसने हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे आपणही सुरक्षित आपला परिवार व परिसरही सुरक्षित म्हणूनच आपल्या सेवेकरीता नगरसेविका नेत्रा किरण पाटील व भाजपा खारघर मंडलच्या वतीने ना नफा ना तोटा तत्वावर …
Read More »Yearly Archives: 2020
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात सात लाख रिक्षा चालक अडचणीत
पनवेल : वार्ताहर सध्या देशभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन 14 मार्चपर्यत लॉकडाऊन आहे. बर्याच रिक्षा चालकांचे हातावर पोट आहे. रोजच्या दैनंदिन उत्पन्नावर त्यांचे कुटुंब चालते. गेल्या दहा बारा दिवसापासून रिक्षा बंद असल्याने आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. अगोदरच रिक्षा परमिट खुले केल्यामुळे रिक्षाची वाढ झाली रिक्षा व्यवसाय कमी झाला …
Read More »उरणमध्ये 34 जण होमक्वारंटाईन
उरण : उरण येथे आजपर्यंत कोरोना संसर्ग संदर्भात 78 लोकांची तपासणी करण्यात आली, त्यातील 39 लोकांना तपासणीनंतर सोडण्यात आले व 34 लोकांना होम क्वारंटाइन सांगण्यात आले व 5 व्यक्तींना डॉ. देव तनेजा यांचे केअर पॉइंट हॉस्पिटल बोकडवीरा (उरण) येथे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उरण तहसिल कार्यालयातील नियंत्रण कक्षातून मिळाली.
Read More »मुरूडमध्ये संचारबंदी झुगारून नमाज पठण; पाच जणांवर गुन्हा दाखल
मुरूड : प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असतानाही मुरूड शहरातील मशिदीत नमाज पडल्याने पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मुरूड पोलिसांना शहरातील दारुस सलाम सामुदायिक नमाज पठण सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांच्या पथकाने या मशिदीत जाऊन पाहणी केली असता, …
Read More »रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन श्री कृष्ण जन्माष्टमी व श्री गणेश उत्सव मंडळ चावडी नाका हनुमान आळी यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री गणेश उत्सव मंडळ व वाहन चालक-मालक सामाजिक संघटना …
Read More »रेशनिंग धान्याबाबत नागरिकांत संभ्रम पुरवठा विभागात तक्रारी वाढल्या
महाड ः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत शासनाने सर्व रेशनकार्डधारकांना धान्यपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोफत रेशनिंग पुरवठा करीत असल्याचे सांगितले, पण या सर्व बाबतीत कायम निर्णय बदलत गेल्याने नागरिक आणि रेशन दुकानदारदेखील संभ्रमात पडले आहेत. यातूनच धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य व …
Read More »ऑनलाइन नोंदणी न झालेले रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित
अलिबाग : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील रेशन दुकानावर 1 एप्रिलपासून तीन महिन्यांचे एकत्रित धान्य मिळेल असे आधी सांगण्यात आले, मात्र बारकोड नसलेल्या आणि ऑनलाइन नोंदणी न केलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य दिले जात नाहीए. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने अंत्योदय आणि केशरी रेशन कार्डधारकांना कार्डावर बारकोड देण्याची सुविधा केली …
Read More »आदिवासी बांधवांना मदत
उरण : लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर जगणार्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांनी करून त्यांना रेशन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे गाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा स्वराज्य रिक्षा संघटना अध्यक्ष अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांच्या वतीने जांभुळपाडा आदिवासीवाडी, कंठवली आदिवासीवाडी, विंधणे …
Read More »उनपाचे कोरोना संसर्ग नियंत्रण पथक
उरण : रामप्रहर वृत्त जगासह आपल्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बळी जाणार्यांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग नियंत्रण कक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण नगरपालिकेनेही नोडल अधिकारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची नियुक्ती केली आहे. …
Read More »कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती
आई व बाळ दोघेही सुखरूप पनवेल, नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या वाशी येथील रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली. ही महिला व बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाचे ’कोविड-19’ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper