पनवेल : शहरातील एचओसी सोसायटीच्या परिसराला लागून असलेल्या आदिवासी वाडीला श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने गुरुवारी जीवनावश्यक सामानाचे वाटप नगरसेवक मनोहर म्हात्रे व नगरसेविका हेमलता म्हात्रे यांनी केले.
Read More »3rd April 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper