Breaking News

Yearly Archives: 2020

कोरोनामुळे एकदरा राम मंदिरात शुकशुकाट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडच्या एकदरा राम मंदिरात रामनवमीनिमित्त दरवर्षी रामजन्मकाळ हा तालुक्यात सर्वात मोठा उत्सव होतो. 2000 भक्त खास जन्मकाळासाठी येतात, पण यंदा कोरोनामुळे गावकर्‍यांनी रामजन्मकाळ कार्यक्रम रद्द केला. सकाळी गावातील चार प्रमुखांनी रामाचे पूजन केले. सर्व गावकर्‍यांनी आपापल्या घरातून रामप्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा केला. रामनवमीनिमित्त मुरूड शहरातून निघणारी …

Read More »

आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माणगाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी निजामपूर विभागातील बोंडशेत नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासीवाडी  येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून निजामपूर विभागात जनजागृती व मास्कवाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. …

Read More »

रोह्यात संपूर्ण लॉकडाऊन

व्यापार्‍यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी, स्वच्छता, जनजागृती, साफसफाई अशी कामे युध्दपातळीवर सुरू आहेत, परंतु हा आठवडा कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगर परिषद टीमने नागरिकांना संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला नागरिकांनी …

Read More »

औषधे घ्यावीत नेटकी…

मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे व आजारांमधील प्रक्रिया आणि औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही आजमितीला योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात आणि त्याचा …

Read More »

खोपोलीत लॉकडाऊन बेअसर

भाजीपाला, रेशनसाठी रांगा; नगरपालिका व पोलीस सूचना देऊन थकले खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन व संचारबंदी बेअसर होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक दैनंदिन भाजीपाला व रेशन दुकानांवर गर्दी करीत असल्याने प्रशासन व्यथित असून लोकांना कोणती भाषा समजेल या संकटात यंत्रणा अडकली आहे. बाजारात …

Read More »

खांदा कॉलनी : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सेक्टर 10 व 13 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोसायट्यांमध्ये धूर फवारणी करुन घेतली.

Read More »

गुन्हे प्रकटीकरण शाखेतर्फे अन्नधान्य

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक व श्री स्वामी समर्थ मठ मानघर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या परिसरात असलेल्या गराडा, बेलवाडी, नानोशी, मोसार, तांबटवाडी येथील 250 गरजू आदिवासी बांधवांना अन्नधान्याचे सामान पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, …

Read More »

भाजप कामोठे मंडळतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळातर्फे गुरुवारी (दि. 2) कामोठे मध्ये राहणार्‍या गरीब आणि गरजवंत लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कामोठे मंडळ अध्यक्ष रविशेठ जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक दिलीप …

Read More »

कामोठे गावाचा पारंपारिक पालखी सोहळा रद्द

पनवेल : रामप्रहर वृत्त दरवर्षी कामोठे गावाचा होणारा पारंपारिक पालखी सोहळा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दृष्टिकोनातून रद्द करण्यात आला आहे. कामोठे गावाचा दरवर्षी पारंपारिक वार्षिक पालखी सोहळा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यासाठी आणि कोरोना पसरू नये यासाठी सरकारने  दिलेल्या लॉकडाऊन व सोशियल डिस्टन्स आदेशाचे पालन करण्याच्या …

Read More »

कामगारांना विमा संरक्षण कवच द्या -निर्गूण कवळे

उरण : रामप्रहर वृत्त देशातील जनतेला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असताना जेएनपीटी बंदर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात करण्यासाठी देश परदेशातील अनेक कामगार ये-जा करत आहेत. त्यामूळे जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने खबरदारी म्हणून एकतर बंदरातील कामकाज बंद करावे नाही तर या बंदर परिसरात …

Read More »