Breaking News

Yearly Archives: 2021

‘…तर माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’

माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत  महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हांला  सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, तर ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू, असे काँग्रेस (आय) चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार (माणगाव) यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार …

Read More »

रसायनीत दुकानाला आग

एकाचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीमधील मोहोपाडा येथील दुकानाला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोघेजण होरपळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला असून त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मोहोपाडा येथील मरिआई मंदिराजवळ एका दुकानाच्या गाळ्यात कापसाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये गोपाळ …

Read More »

अत्याचारी नराधमाला ‘शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसांत फाशी द्या

शूरनारी प्रतिष्ठानतर्फे  ट्विटर मोहिमेद्वारे मागणी; नागोठणे पोलीस ठाण्यात दिले निवेदन नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पांचोळा आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणार्‍या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसात फाशी देण्याची मागणी येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी ट्वीटर मोहिमेद्वारे करण्यात आली असून तसे निवेदन  शुक्रवारी (दि. 1) …

Read More »

पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले!

संचार बंदी दूर होताच मुरुड येथील काशीद व मुरुड समुद्र किनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळत आहे.मुंबई पासून 165 किलोमीटरवर मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोम्बवली, विरार येथील सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.मुरुड तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत.या विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देऊन पर्यटनाचा आनंद …

Read More »

शिंदे शिक्षक दाम्पत्य राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

माणगाव : प्रतिनिधी         कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनने शंकर दत्ताराम शिंदे (प्राथमिक शाळा-देगाव) आणि उर्मिला शंकर शिंदे (प्राथमिक शाळा-पानोसे) या शिक्षक दाम्पत्याला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विशेष कामगिरी बजावणार्‍या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत …

Read More »

विजयभूमी विद्यापीठाने जपली सामाजिक बांधिलकी

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील अतिदुर्गम भागात जांबरुंग येेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत होती. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयभूमी विद्यापीठ हे एक शैक्षणिक संकुल आकार घेत आहे. या संस्थेने जांबरुंग प्राथमिक शाळेला मुलींसाठी दोन स्वच्छतागृहे उभारून देऊन सामाजिक बांधिलकी जपली. शासनामार्फत प्राथमिक शाळेच्या इमारती उभारल्या जातात, परंतु विद्युत …

Read More »

सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा

रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित …

Read More »

रोहा तालुक्यात सदस्य पदाच्या 191जागांसाठी 598 अर्ज वैध

ग्रामपंचायत निवडणूक रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15जानेवारीला होत असून, सदस्य पदाच्या एकूण 191जागांसाठी 598 अर्ज वैध ठरले आहेत. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, तिसे, महाळुंगे, शेडसई, निडी तर्फे अष्टमी, वावे पोटगे, कोंडगाव, वरवटणे, वाशी, ऐनघर, …

Read More »

नवे राष्ट्रीय आव्हान

यंदाचे अवघे वर्षच लसीकरणाच्या अवाढव्य कार्यक्रमात निघून जाणार आहे यात शंका नाही. जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस शोधण्यात यश मिळाले आहे म्हणजेच एका अर्थाने या महाघातक आजारावरील उपाय हाती आला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या …

Read More »