लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन् शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची चीन येथे होणार्या वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड झाली आहे. तिच्या या कामगिरीमुळे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा …
Read More »Monthly Archives: September 2022
कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक सत्कार, नेत्र तपासणी शिबिर
-आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस रविवारी (दि. 4) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कामोठे सेक्टर 6 येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दंत व नेत्र तपासणी शिबिराचे …
Read More »भाले ग्रामस्थांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील भाले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) सायंकाळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. माणगाव शासकीय विश्रामगृहात रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात भाले गावचे ज्येष्ठ नेते भागाराम मंचेकर, पंढरीनाथ उतेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत मंचेकर, विनोद ढवळे, महेश महाडिक, राकेश महाडिक, संजय …
Read More »रायगडात ठिक ठिकाणी गौरी पूजन उत्साहात
कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 …
Read More »कजर्तमध्ये मोबाइल युनिट बंद; आदिवासींचे हाल
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांची गरज बनलेल्या मोबाइल युनिटच्या दोन्ही रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पगार नाही आणि औषध पुरवठा उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिका यामुळे त्या जंगलात, दुर्गम भागात बंद पडत असल्याबद्दल शासनाला माहिती देऊनहीदेखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष …
Read More »कजर्तमध्ये मोबाइल युनिट बंद; आदिवासींचे हाल
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील लोकांची गरज बनलेल्या मोबाइल युनिटच्या दोन्ही रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पगार नाही आणि औषध पुरवठा उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचार्यांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिका यामुळे त्या जंगलात, दुर्गम भागात बंद पडत असल्याबद्दल शासनाला माहिती देऊनहीदेखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष …
Read More »उत्साहाला उधाण
सुखकर्ता, दुःखहर्ता गणरायाचे घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात आगमन झाले आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. गणपतीचा महिमा अगाध आहे. त्याच्या येण्याने चैतन्य पसरले असून चिंता, क्लेश, दुःख काही काळासाठी का होईना पण सारेजण विसरले आहेत. बाप्पा येताना सोबत भक्तगणांसाठी वर्षभराची …
Read More »उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी बुद्धीचे देवता गजाननाचे घरोघरी आगमन झाले आहेत. त्यानिमीत्त उलवे नोड येथे उलवे सामाजिक सस्थेच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून उलवे नोड सेक्टर 17 येथे उलवेचा विघ्नहर्ता विराजमान झाला आहे. या गणरायाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत …
Read More »खोपोलीतील बाल मित्र मंडळाने साकारलेल्या देखाव्याचे सर्वांकडून कौतुक
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत गणेशोत्सव नियमांचे पालन व प्रशासनाच्या सूचनांचा अंमल करीत मोठ्या आनंदात साजरा होत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश व समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट व देखावे निर्माण केले आहेत. गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा …
Read More »कुंडलिका नदी परिसराने घेतला मोकळा श्वास
रोह्याच्या नदी संवर्धन क्षेत्रातील बेकायदेशीर गाळे हटवले धाटाव : प्रतिनिधी नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधीतांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला. रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प …
Read More »