आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना प्रकल्प विकासाच्या दृष्टिकोनातून गेमचेंजर होऊ शकतो, मात्र त्यासाठी सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील पाऊल उचलावे, त्याचबरोबर शेतकर्यांना देण्यात येणार्या नोटिसा तत्काळ थांबवाव्यात तसेच शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई होऊ नये, अशी आग्रही मागणी …
Read More »Yearly Archives: 2024
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ
स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा 11व्या वर्षी शानदार आयोजन करण्यात आले आहे. या …
Read More »पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ लाटच जणू आली आहे. अबब म्हणावे अशीच अद्भूत व चमत्कारिक क्रेझ आहे. ही केवळ चित्रपटाची क्रेझ नाही तर अनेकांना पुष्पा 2 मध्ये जणू आपला तारणहार दिसला. अनेक सामाजिक राजकीय गोष्टींनी पिचून गेलेला समाज या प्रतिक्रियेतून …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील 20 वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्यांसमवेत शुक्रवारी (दि. 13) पाहणी केली. या वेळी …
Read More »तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील नेवाळी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) झाले. विद्यार्थ्यांना देशी खेळांसाठी उत्तेजन आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे याकरिता या स्पर्धेचे …
Read More »कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.11) पनवेल मतदारसंघातील कोप्रोली येथे नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी
पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाख रुपयांची देणगी दिली. मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील 47 वर्षांपासून वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. …
Read More »पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करून बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. पनवेल रेल्वेस्थानक ते पनवेल बसडेपो अशा मार्गाने …
Read More »अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या वेळी समाजात अन्याय होतो त्या वेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 09) केले. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी …
Read More »