पनवेल ः रामप्रहर वृत्त कोळी बांधवांनी आपली संस्कृती अजूनही जपून ठेवली असून पनवेल कोळीवाडा ही येथील शान आहे, असे गौरवोेद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 19) नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी काढले. कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा …
Read More »Yearly Archives: 2024
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरात येत्या 1 डिसेंबर रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच 42 किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 20) मॅरेथॉनच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलच्या स्पाईस वाडीत डिजिटल पद्धतीने करण्यात आले. …
Read More »बहिणींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर; आमदार महेश बालदी यांचे अभिवचन
रानसईमधील आदिवासी भगिनींसह रक्षाबंधन साजरे उरण ः रामप्रहर वृत्त बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ देण्याचे अभिवचन आपल्या सर्वांसमोर देतो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि.19) रानसईमध्ये दिले, तसेच जात, धर्म, भाषा, पंथ बघून जो काम करतो तो जातीतच गुरफटला जातो. त्यामुळे विरोधकांना माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी फक्त जातीचाच …
Read More »मंत्री आठवले आणि खासदार बारणेंचा नागरी सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप (खारघर) महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले आणि मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा नागरी सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमास पनवेलमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप मुंबई आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »जासई येथे 1 सप्टेंबरला भव्य आगरी समाज मेळावा
नियोजन सभा उत्साहात नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त अखिल आगरी समाज परिषदेतर्फे 1 सप्टेंबर रोजी उरण तालुक्यातील जासई येथील दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील सभागृहात भव्य आगरी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये शनिवारी (दि. 17) नियोजन सभा झाली. अखिल …
Read More »सलिम जावेद ‘दुसरी बाजू’ खरंच काही सांगते?
विजय आनंदचे दिग्दर्शन असे म्हणताक्षणीच गाईड, ज्वेल थीफ, तिसरी मंझिल, जॉनी मेरा नाम असे अनेक चित्रपट एव्हाना डोळ्यासमोर आले असतील तर त्यात आश्चर्य ते काय? याच विजय आनंदने देव आनंद, शशी कपूर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, राखी, ऋषी कपूर, टीना मुनिम, परवीन बाबी, अमजद खान अशी जबरदस्त स्टार कास्ट घेऊन एक …
Read More »सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि त्यांचा फायदा प्रत्येक लाभार्थ्याला होईल, मात्र महायुती सरकारने लोकांच्या हितांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अपप्रचार महविकास आघाडीकडून सुरू आहे. त्यामुळे महायुतीने समाज कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत जागरूकपणे पोहचवावी, असे आवाहन आमदार …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्वेस्टीचर समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण …
Read More »पनवेलमध्ये रविवारी ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’
पनवेल : रामप्रहर वृत्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार असून या संदर्भात उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 18) सायंकाळी 5 …
Read More »