पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पक्षात सवागत केले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »Monthly Archives: May 2025
जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची अंगभूत जाणीव -लोकनेते रामशेठ ठाकूर
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) येथे केले.पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पक्ष श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क …
Read More »भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तरोहिंजन, घोट, कोयनावेळे आणि खुटुकबंधन या गावातील नागरिकांना भेडसावणार्या विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित गावातील समस्या महानगरपालिका अधिकार्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या समस्या लवकरात …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे ‘सामाजिक पर्व’; जिल्हा कार्यशाळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तदेश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी बुधवारी (दि.21) येथे केले.भाजपकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 21 ते 31 मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे …
Read More »पनवेलमध्ये शुक्रवारपासून अभिनय प्रशिक्षण शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे. महानगपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 23 मे पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे …
Read More »परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुरुष कुस्तीत सिकंदर शेख, विजय चौधरी, शिवराज राक्षे, किरण भगत; तर महिलांमध्ये अमेघा घरत, सृष्टी भोसले किताबाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृतरायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक …
Read More »निमित्त, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’चे
आठवण मी शिवाजीराजे भोसले बोलतोयची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची घोषणा ही गोष्ट आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातून सर्वदूर पोहचली आहेच. महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे, असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून अभीष्टचिंतन
वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची रेलचेल पनवेल ः रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले.समाजसेवेच्या ध्येयाने …
Read More »शूर सैनिकांच्या गौरवार्थ पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा
’ऑपरेशन सिंदूर’मुळे प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने उंचावले- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्तजम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper