Breaking News

Monthly Archives: July 2025

खारघरमध्ये घरफोडीच्या घटना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून रहिवाशांशी संवादपनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर शहरात शुक्रवारी रात्री 10 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली गेली. खारघरच्या वास्तू विहार येथील संस्कृती को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या बंद असणार्‍या पाच फ्लॅटमध्ये तसेच पारिजात को-ऑप हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास घरफोडी झाली. …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे पनवेलमधील डॉक्टर्स, सीए यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तडॉक्टर्स डे आणि सीए डेचे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात डॉक्टर्स, तसेच समाजबांधिलकी जपणारे सीए-चार्टर्ड अकाउंटन्स, यांना भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने रविवारी ज्या वर्षीचा आरोग्यरत्न पुरस्कार आणि लेखारत्न पुरस्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यंदाचे हे या पुरस्काराचे दुसरे वर्षे …

Read More »

बाधित आदिवासींच्या घरांचा सर्वे करून अहवाल सादर करा

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांचे सिडकोला निर्देश मुंबई ः रामप्रहर वृत्तकरंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने तोडक कारवाई केली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सोमवारी (दि. 7) राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन आदिवासींची कैफियत मांडली.या वेळी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्वेस्टीचर्स सेरेमनी

मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचे कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये तृतीय इन्वेस्टीचर्स सेरेमनी शनिवारी (दि. 5) साजरा झाला. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर व नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्या प्रमुख …

Read More »

आणीबाणी ऽ50 वर्ष; सामना, आंधी, किस्सा कुर्सी का इत्यादी चित्रपटांवर बंदी आली…

चित्रपट व चित्रपटसृष्टी यावर म्हणजेच पडद्यावर येत असलेली बरी वाईट (चांगली वा सामान्य वगैरे) कलाकृती आणि पडद्यामागच्या अगणित व अनेक प्रकारच्या घडामोडींवर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम, क्रीडा क्षेत्राचा बरा वाईट परिणाम होत असतोच. त्या दृष्टीकोनातूनही चित्रपटसृष्टीवर फोकस टाकायला हवा. आणि अशीच एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, आपल्या देशातील आणीबाणी पर्व. …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिकस्कूलचे मास्टरमाईंड स्पर्धेत यश

खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मास्टरमाईंड स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सरकार समारंभ शनिवारी (दि.5) आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, येथे मास्टर माइंड्स स्पर्धा 2024-25चा …

Read More »

खारघरमधील अभिनय प्रशिक्षण शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त मंगेश चितळे व नाट्य परिषद शाखा पनवेलचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबिर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास शनिवारी (दि.5) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) झाले.या वेळी आयोजित सेमिनारची …

Read More »

भाजप कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा -आमदार प्रशांत ठाकूर

खोपोली : प्रतिनिधीखोपोली शहरातील गगनगिरी नगर येथील भाजपचे अविनाश तावडे यांच्या; त्याचप्रमाणे साबळे नगर येथील विक्रम साबळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत …

Read More »

उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब; लवकरात लवकर कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर

निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू : मंत्री गुलाबराव पाटील पनवेल : रामप्रहर वृत्तअलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना कायम सामोरे जाऊ लागू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून …

Read More »