Breaking News

Monthly Archives: July 2025

सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला विधानसभेत प्रश्न

एकत्रित एसओपी लवकरच जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीपनवेल : रामप्रहर वृत्तसीसीटीव्ही कॅमेरे कुठेही अनियंत्रितपणे बसवले जातात, त्यासाठी कोणत्या निधीतून खर्च झाला, देखभाल-दुरुस्ती कोण करणार याचे नीट नियोजन नसते. हे लक्षात घेऊन राज्यातील सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी एक एकत्रित एसओपी (Standard Operating Procedure) तयार करून लवकरच जाहीर केले जाईल, असे आश्वासन …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा : कळंबोली येथे वर्ग अंतर्गत फेरी उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तविद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, बोलण्याचे कौशल्य विकसित करणे आणि नव्या पिढीला नेतृत्वक्षम बनवणे, या उद्देशाने माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कऱण्यात आलेल्या ’आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व’ स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन …

Read More »

भाजप विद्यार्थ्यांसोबत कायम

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन खांदा कॉलनीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल परिसराचे चित्र हे विमानतळ सुरू झाल्यानंतर संपुर्ण बदलणार आहे. शिक्षणासोबत विकासाच्या, रोजगाराच्या तसेच स्वयंरोगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील काळात शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवली तर ती समस्या सोडवण्यासाठी भाजप तुमच्या …

Read More »

आदिवासी समाजाच्या वनसमस्या सोडवण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने बैठक

वनमंत्री गणेश नाईक यांचा मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या वनविभागाशी संबंधित दीर्घकालीन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सोमवारी (दि. 14) मुंबई येथे सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मतदारसंघातील विविध गावांतील समस्या, मागण्या आणि प्रस्तावांचे तपशीलवार सादरीकरण करण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवावी -शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ

सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणामुळे खूप काही शक्य होते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी व सर्जनशीलता विकसित करावी, असे मार्गदर्शन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आर.आर. कंकाळ यांनी केले. ते नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Read More »

भाजयुमोतर्फे खारघरमध्ये रक्तदान शिबिर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर राबविण्यात येते. त्या अनुषंगाने खारघर मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि.13) खारघरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित …

Read More »

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच!

पाले बुद्रुक, फणसवाडीतील शेकाप आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक आणि फणसवाडीतील शेकाप आणि शिवसेना उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपच्या कार्यप्रणालीवर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यासर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे …

Read More »

संघर्ष हाच यशाचा मार्ग -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीकेटी’त विद्यार्थी सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तसंघर्ष हाच यशाचा मार्ग आहे त्यामुळे पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा, अशा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर …

Read More »

दारासिंग स्मृतिदिन; स्टंट पहावेत तर त्याचेच…

मनमोहन देसाई निर्मित व दिग्दर्शित मर्द (1985)चा सुपर पॉवर नायक अमिताभ बच्चन साकारणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. बरं, पडद्यावर त्याची सोशिक, दु:खी कष्टी आई निरूपा रॉय साकारणार हेही समीकरण फिट्ट होते, पण ‘मर्द’चा पिता साकारण्यास तसाच भारी कलाकार हवा होता. सुपर मर्द म्हणा ना? सत्येन कप्पू नक्कीच शोभला नसता. …

Read More »

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सर्वांची -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये दाखले वाटप शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांची उपस्थितीपनवेल : रामप्रहर वृत्तराज्य सरकाच्या योजना सर्वांपर्यत्त प्रभावीपणे पोहचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ मिळतोय त्यांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत्त पोहचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »