पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सद्यःस्थितीत 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 12) पाहणीवेळी दिली. जगातील सर्वात जलद बॅग क्लेम सिस्टीम येथे विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख …
Read More »Monthly Archives: July 2025
नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे -ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे
खारघरच्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा समारोप पनवेल : रामप्रहर वृत्तनाटक म्हणजे केवळ नाटकात काम करणे नसते, तर त्यामधून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नाटकाच्या माध्यमातून जगायचे कसे हे शिकले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी येथे केले.पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी …
Read More »स्वावलंबी शिक्षण जीवनातील महत्त्वाचा टप्पा -लोकनेते रामशेठ ठाकूर
सोलापूर : रामप्रहर वृत्तपद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योग-व्यवसायातून अर्थाजन केले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे विद्यार्थिनींनीसुद्धा स्वावलंबी जीवनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच खरी कर्मवीरांना गुरुवंदना ठरेल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी …
Read More »अलिबाग गोंधळपाडा येथील डॉ. आंबेडकर भवनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी; दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल
मुंबई : रामप्रहर वृत्तअलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शासनाचे लक्ष वेधले.गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सामाजिक न्याय भवन धोकादायक झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित …
Read More »वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सीकेटी विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयाच्या प्राथमिक विभागातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून गुरु शिष्य परंपरा जोपासत अनोखी गुरुवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या संचालिका वर्षा ठाकूर यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थी नेहमीच आपल्या गुरुचे अनुकरण …
Read More »न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा
– आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी– योजना विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा -मंत्री गुलाबराव पाटील मुंबई ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धा; जि.प.च्या खारघर, कोपरा, मुर्बी शाळांमध्ये उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2025 वक्तृत्व स्पर्धेच्या वर्ग अंतर्गत फेर्या स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या खारघर, कोपरा, मुर्बी शाळांमध्ये झाल्या.या वेळी भाजपचे खारघर अध्यक्ष …
Read More »खारघरमध्ये एका रात्रीत नऊ फ्लॅटमध्ये घरफोडी
भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी;गृहखात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल ः रामप्रहर वृत्तचोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे; अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल. ते पाहता गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 2025-26 गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना …
Read More »ई-सिगारेट विक्री व जवळ बाळगणार्यांवर कायदेशीर कारवाई होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यात ई-सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने ई-सिगारेट विक्री करणार्यावर तसेच जवळ बाळगणार्यांवर इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध अधिनियम 2019 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात दिले.राज्य शासनाने सन 2019मध्ये …
Read More »खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरफोड्या; भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी
गृहखात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तचोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे; अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल. ते पाहता गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 2025-26 गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना खारघरमध्ये एका रात्रीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper