Breaking News

Monthly Archives: September 2025

तळोजात आरोग्य केंद्राचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

तळोजा : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज-2 येथे बांधण्यात येणार्‍या आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले.पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते फिटनेस सेंटरचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तपुढच्या पिढ्यांना निरोगी जीवन द्यायचे असेल, तर त्यासाठी आपण फिट असणे आवश्यक आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये फिटनेस सेंटच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.आरोग्य आणि निरोगी जीवनसाठी समर्पित असलेले अधिराज वेलनेस आणि फिटनेस सेंटर सुलभा शेळके यांनी कळंबोली सेक्टर 11मध्ये नव्याने सुरू केले आहे. या सेंटरचे …

Read More »

कार्यक्रम, उपक्रमांतून बोलीभाषांचागौरव व्हावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्ररह वृत्तमराठी भाषेमध्ये अनकेबोली भाषा आहेत. प्रत्येकाला बोली भाषेचा गर्व वाटला पाहिजे, अशा बोलीभाषांचा वेगवगेळ्या कार्यक्रम व उपक्रमांतून गौरव व्हावा, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलकाचे अनावरण सोहळ्यावेळी केले.या कार्यक्रमासकोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील, लेखक …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्ष पदार्पणानिमित्त रविवारी वावर्ले येथे रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75 व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने रविवार, 7 सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील वावर्ले …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुनर्विकास गृहप्रकल्पाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तसिडको नोडमधील पनवेल महापालिकेमार्फत पहिल्या पुनर्विकास बांधकाम परवाना मंजूर झालेल्या दीप बिंदिया या नवीन पनवेल येथील गृह प्रकल्पाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 3) झाले.प्रियल ग्रुप आणि …

Read More »