पनवेल ः रामप्रहर वृत्तधकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले.आरोग्य, निसर्ग संवर्धन आणि इंधन बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी राजकिशोरी लांगे यांच्या वतीने पनवेल ते दुर्गराज रायगड सायकल मोहीम 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आली …
Read More »Monthly Archives: October 2025
वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणार्या अधिकार्यांवर कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तगेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते ‘दिबां’चेच नाव मिळणार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे.एका मुलाखतीदरम्यान बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कृती …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदींकडून ‘दिबां’चा गौरव
पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि.8) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पंतप्रधानांनी प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या कार्याचे स्मरण व गौरव केला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यास दाद दिली.या सोहळ्याला व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी …
Read More »नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या पूर्वतयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाच्या परिसराची सोमवारी (दि.6) पाहणी करून पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.या पाहणीदरम्यान भाजपचे …
Read More »लोकनेते ‘दिबां’चा वारसा पुढे नेऊ या -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार …
Read More »गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत कोर्सची सुविधा
सातारा ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्था आणि मराठा बिझनेस फोरम शिवनेरी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना फी भरून कोचिंग घेणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठे वरदान ठरणार आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वसतिगृह इमारतीचे कोनशिला अनावरण
पुढील टप्प्यासाठी आणखी 25 लाखांच्या निधीची घोषणा सातारा ः प्रतिनिधीकोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीतून लोकस्मृती वसतिगृह योजना हाती घेतली असून या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे दर्जेदार बांधकाम पूर्ण झाले आहे. या वसतिगृहाच्या पुढील टप्प्यासाठी आणखी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, …
Read More »खारघरमध्ये ‘शी रन 2025’ उत्साहात
महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी स्पर्धा पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघर सेंट्रल पार्क येथे रविवारी (दि. 5) महिला सबलीकरण आणि कॅन्सर जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली शी रन 2025 ही धावण्याची स्पर्धा उत्साहात झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.पीसीसी कॅन्सर केअर अॅण्ड रिसर्च सेंटर तसेच सोशल आर्किटेक्ट्स …
Read More »पनवेलमध्ये रक्तदान आणि आरोग्य शिबिर; स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि.5) रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. या वेळी स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper